7.3 C
New York
Wednesday, April 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

चप्‍पळगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी खाजप्पा गजधाने

चप्‍पळगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी खाजप्पा गजधाने

अक्कलकोट ( प्रतिनीधी )

भिमक्रांती तरुण मंडळ व बुद्धराष्ट्र युवा प्रतिष्ठान चप्‍पळगाव आयोजित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 133 व्या जयंती उत्सव समिती निवड करण्यात आले अध्यक्ष पदी खाजप्पा दत्तु गजधाने, उपाध्यक्ष पदी-सुधाकर सावळा गजधाने, सचिव पदी जयभीम दामु गजधाने,
सहसचिव पदी नितीन मोतीराम गजधाने, खजिनदार पदी दिनेश श्रीमंत गजधाने, सहखजिनदार पदी-बुध्दभुषण विद्धवान गजधाने, कार्याध्यक्ष पदी-महेश भिम अगावणे,
प्रमुख उपस्थिती महेश (भाऊ) गजधाने,राहुल गजधाने,तम्मा गजधाने,बाबासाहेब गजधाने,अमर गजधाने, सुकुमार गजधाने,मेजर सिधु गजधाने,काशिनाथ गजधाने,विक्रम गजधाने, सर्व निवड करण्यात आलेल्या नवीन पदाधिकारी यांचे भीम नगर समाजाच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img