सोलापुरात खंडी ला पेंढी गबर गंड लोकं व सामाजिक संघटना पण एक नाही कामाचे
अक्कलकोटच्या दोन नेत्यांनी जपली सोलापुरात सामाजिक बांधिलकी
महेश गायकवाड l सोलापूर
सोलापुरात खंडी ला पेंढी गबरगंड लोकं
तोडी माडी करणाऱ्या हजारो सामाजिक संस्था व संघटना आहेत,पण यातील एकही कामाच्या नाहीत सोलापुरात अक्कलकोट च्या नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पाणपोई सुरू केल्या आहेत. हे पुण्याचे काम सोलापूर मध्ये असलेल्या गबर गंड लोकांसाठी आणि तोडी माडी करणाऱ्या सामाजिक संस्था व संघटना यांच्या साठी निश्चितच बोध घेण्यासारखे आहे.
सोलापुरात अक्कलकोट तालुक्याचे सुपुत्र बाळासाहेब मोरे यांनी रंगभवन या महत्वाच्या ठिकाणी थंड पाण्याची सोय केली आहेत. येथे थंडगार जार मधील दररोज हजारो जीव पाणी पित आहेत. हजारो शाळकरी आणि कॉलेज च्या विद्यार्थी व मुलाँची या माध्यमातून तहान भागविली जात आहे. दररोज थंड पाण्याचे दीडशे ते दोनशे जार येथे रिकामे होत आहेत.
सोलापुरातील महत्वाचा स्पॉट रंगभवन बस स्टॉप जवळ लोकनेते स्व. ब्रम्हानंद मोरे यांच्या स्मरणार्थ माजी उपसभापती आणि कुरनूर गावचे सुपुत्र आणि माजी सरांचं बाळासाहेब मोरे यांनी येथे थंडगार जार मधील पाण्याची सोय केली आहेत.
थंडगार पाण्याची पाणपोई अक्कलकोट तालुक्यातील भाजप चे ज्येष्ठ नेते आणि कुरनूर चे माजी सरपंच आणि माजी उपसभापती बाळासाहेब मोरे यांनी सुरू करून सोलापूर मधील नेतेमंडळी आणि सामाजिक संघटना व संस्था यांना मोठा आदर्श निर्माण करून दिले आहेत..
सोलापुरात खंडी ला पेंढी गर्भ श्रीमंत लोकं आणि सामाजिक संघटना व संस्था आहेत. सद्या महाराष्ट्र तळपत आहे. रस्त्यावर पाण्यामुळे नागरिकांचे लहान मुले वृद्ध नागरिक महिला यांचे मोठे हाल होत आहेत. रंग भवन एस टी स्टॉप येथे आणि अक्कलकोट रोड पाण्याची टाकी येथे प्रवासी जनतेचे तर इतर ठिकाणी नागरिकांचे पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे मोठे हाल होत आहेत
खरे तर पाण्याची सोय सोलापूर महानगरपालिकेने करायलाच हवी होती. परंतु माणुसकी विसरलेल्या सोलापुरातील नेते मंडळी सामाजिक संस्था व संघटना यांच्या सोबतच महानगरपालिकेने ही आपले कर्तव्य विसरले .
सगळीकडेच माणुसकी संपली आहे असे नाही
अक्कलकोट तालुक्याच्या दोन दमदार नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकी ही जपण्याचे मोठे काम केले आहेत. अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी प्रवाशी नागरिकांचे विद्यार्थी विद्यार्थिनींचे ऊन वारा पाऊस या पासून होणारे हाल विचारात घेऊन त्यांनी रंगभवन बस स्टॉप जवळ आणि अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ शेड मारून त्यांनी पुण्याचे काम केले आहेत तर अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोरे यांनी ही दररोज दीड दोनशे जार च्या माध्यमातून थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली आहेत.
धन्य तेज्येष्ठ नेते बाळासाहेब मोरे आणि
धन्य ते लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी
खरे तर पाण्याची सोय सोलापूर महानगरपालिकेने करायलाच हवी होती. परंतु माणुसकी विसरलेल्या सोलापुरातील नेते मंडळी सामाजिक संस्था व संघटना यांच्या सोबतच महानगरपालिकेने ही आपले कर्तव्य विसरले .
सगळीकडेच माणुसकी संपली आहे असे नाही
अक्कलकोट तालुक्याच्या दोन दमदार नेत्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकी ही जपण्याचे मोठे काम केले आहेत. अक्कलकोट तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी प्रवाशी नागरिकांचे विद्यार्थी विद्यार्थिनींचे ऊन वारा पाऊस या पासून होणारे हाल विचारात घेऊन त्यांनी रंगभवन बस स्टॉप जवळ आणि अक्कलकोट रोड पाणी टाकी जवळ शेड मारून त्यांनी पुण्याचे काम केले आहेत तर अक्कलकोट तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोरे यांनी ही दररोज दीड दोनशे जार च्या माध्यमातून थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली आहेत. या बद्धल मी सोलापुरकर नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो.
सुयश गायकवाड
मैत्री ग्रुप सोलापूर