गोगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सभा मंटप भूमिपूजन
शिव बसव आंबेडकर संयुक्त जयंती साजरी करत गुणी जनाच केले सन्मान
महापुरुषांच्या फोटोसह लेझिम संघाने केलेल्या खेळाचे ग्रामस्थांनी केले कौतुक
अक्कलकोट ( प्रतिनीधी ) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मौजे गोगांव येथे विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आले यावेळी गावातील व परिसरातील विविध विभागात काम करणाऱ्या गुणी जनाचे सन्मान करून पुरस्कार देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप हे होते यावेळी व्यासपीठावर नंदकुमार सुरवसे, उपसरपंच तिपवा गायकवाड,प्रभारी सरपंच श्रुती भांगे , , प्रदीप जगताप, सूर्यकांत जिरगे, स्वातंत्र्य सैनिक,महादेव गायकवाड, मौला नदाफ, नामदेव सोनकांबळे आदी उपस्थित होते
यावेळी सूरज सोनके, महादेव सोनकवडे,भूषण साठे , शाम बाबर ज्ञानेश्वरी सोनकांबळे, मानवी गायकवाड यांनी मार्गदर्शनपर भाषण केले
यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की यावर्षी आम्ही प्रथमच शिव बसव आंबेडकर संयुक्त जयंती साजरी करत एक समतेचे संदेश देण्याचे काम आमच्या समितीने केलेले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या गावात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असून सर्वाचे सामाजिक भावनेचे विचार करून आम्ही मोठ्या उत्सवात संयुक्त जयंती साजरी करीत असताना गावातील गुणी जनाचं सन्मान सोहळा करताना आम्हाला आनंद होत आहे त्यांनी सामाजिक कार्यात केलेल्या कामाचे दखल घेत आम्ही त्याचे सन्मान केले आहे याचं बरोबर आम्ही जयंतीचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सभा मंटप भूमी पूजन केलेले आहे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी देत असून वस्तीच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबध्द आहोत
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष किरण गायकवाड, शांतकुमार बनसोडे, परमेश्वर गायकवाड, सुरेश सोनकांबळे,लखन गायकवाड , नितीन गायकवाड, संजय गायकवाड, नामदेव बनसोडे, विनोद बनसोडे, स्वामिनाथ गायकवाड, प्रवीण गायकवाड, सुधाकर बनसोडे, विशाल बनसोडे, आदिने परिश्रम घेतले यावेळी अक्कलकोट नॉर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंगद गीते, मानुरे , अवताडे,साहेब या पोलीस अधिकारी यांनी बंदोबस्त ठेवले होते सूत्रसंचालन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी केले आभार अजित गायकवाड यांनी मानले
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमिपूजन
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सभा मंटप भूमिपूजन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप, नंदकुमार सुरवसे, श्रुती भांगे, सूरज सोनके, तीपवा गायकवाड यांच्या उपस्थिती भूमिपूजन करण्यात आले
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणूक मध्ये गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर, बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, टिपू सुलतान, यांचे प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात आले यावेळी निळा वादळ ग्रुप लेझिम संघ गोगांव, महानायक लेझिम संघ तडोळा, पंचशील लेझीम संघ आलुर , भीम ज्योत लेझीम संघ खैराट, यांनी विविध कला पथक दाखव लेझीम खेळ खेळले याचेसर्वत्र कौतुक होत आहे
भीम योद्धा ज्येष्ठ सामाजिक पुरस्कार
नामदेव कलप्पा सोनकांबळे ( जेष्ठ समाजसेवक),कलप्पा धर्मा गायकवाड ( जेष्ठ समाजसेवक),कलप्पा दूर्गापा बनसोडे ( जेष्ठ समाजसेवक) ,चीतानंद शिवराम सोनकांबळे ( जेष्ठ समाजसेवक) ,नागू तुका बनसोडे ( जेष्ठ समाजसेवक ) ,विजयकुमार गणपती गायकवाड ( जेष्ठ समाजसेवक) ,अवलपा दुर्गपा बनसोडे ( जेष्ठ समाजसेवक ) ,लक्ष्मण बसणा गायकवाड ( जेष्ठ समाजसेवक ),लाडपा शिवराम गायकवाड ( जेष्ठ समाजसेवक ) ,यशवंत कल्याणी गायकवाड ( जेष्ठ समाजसेवक ),मारुती लक्ष्मण सोनकवडे ( जेष्ठ समाजसेवक )
शिव बसव समाज भूषण पुरस्कार
नंदकुमार राजाराम सुरवसे ( युवा उद्योजक ) ,प्रदीप अंकुश जगताप ( उत्कृष्ठ सरपंच ) कलप्पा चंद्रम वाडे ( माजी सैनिक )
कल्याणराव बापूराव बिराजदार ( कृषी सल्लागार ),एस बी पाटील ( उत्कृष्ठ अभियंता )
कलपा बसवंतराव पाटील ( सदन शेतकरी ) ,संजय नानासाहेब सुरवसे ( उत्कृष्ठ शिक्षक ),भास्कर राम जगताप ( जेष्ठ समाजसेवक ),मौला सफिल नदाफ ( जेष्ठ समाजसेवक ) ,शरणप्पा गणपती कलशेट्टी ( जेष्ठ समाजसेवक ) ,सूर्यकांत गुरणा जीरगे ( जेष्ठ समाजसेवक ) ,एकनाथ शिवाजी जगताप ( जेष्ठ समाजसेवक ),शरणबसपा शिवकांत मुळजे ( उत्कृष्ठ समाज सेवक )
डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
रत्नाकर शरणप्पा गायकवाड ( जेष्ठ आंबेडकर चळवळीचे नेता ),महादेव धर्मा गायकवाड ( स्वातंत्र्य सैनिक ),चंद्रकला अप्पासाहेब गायकवाड ( पोलीस पाटील ), फकिरप्पा कलपा बनसोडे ( उत्कृष्ठ पोलीस अधिकारी ) , शरणबसपा ज्ञानदेव सोनकांबळे ( उत्कृष्ठ महापारेषण अधिकारी )
,अँड. आनंद बसणा बनसोडे ( उत्कृष्ठ वकील), अण्णाप्पा सीताराम सोनकांबळे ( उत्कृष्ट शिक्षक ) , कल्याणी शरणप्पा बनसोडे ( PWD अधिकारी ),डॉ. सूर्यकांत लकप्पा गायकवाड, ( उत्कृष्ठ प्राध्यापक )
मूकनायक युवा समाजभूषण पुरस्कार
लखन सुदाम गायकवाड ( युवा समाजसेवक ) ,सुभाष कल्याणी गायकवाड ( युवा समाजसेवक ) ,आकाश हणमंत गायकवाड (युवा समाजसेवक ) , बलभीम रोहिदास बनसोडे ( युवा समाजसेवक ) ,सुरेश चंद्रशेखर सोनकांबळे ( युवा समाजसेवक ) ,महादेव परपा सोनकवडे ( उत्कृष्ठ निवेदक ) ,श्रुती अरविंद भांगे ( युवा सरपंच ) रा. किरनळी ता. अक्कलकोट, तीपवा शिवशरण गायकवाड ( युवा उपसरपंच ) रा.खैराट ता. अक्कलकोट,शाम प्रभाकर बाबर ( युवा समाजसेवक) रा. वागदरी ता. अक्कलकोट ,सूरज भारत सोनके ( युवा समाज सेवक ) रा. शिरवळ ता. अक्कलकोट,चंद्रकांत शिंगे बनसोडे ( युवा समाजसेवक ) रा. वागदरी ता. अक्कलकोट, तेजाबाई संजय गुरव ( अंगणवाडी सेविका),भाग्यश्री धोडेशा सोनकवडे ( अंगणवाडी सेविका ),मधुमती विजयकुमार गायकवाड ( आशा सेविका ) , सिद्धेश्वर अशोक होटकर (इंडियन आर्मी, महार रेजिमेंट)
तथागत गौतम बुद्ध (बुद्धभूषण पुरस्कार)
मल्लिनाथ मरेपा सोनकांबळे
महात्मा फुले उद्योजक पुरस्कार
दयानंद गोपीचंद बनसोडे ( युवा उद्योजक ) ,गौतम सीताराम बनसोडे ( युवा उद्योजक ) ,शिवशरण मौला सोनकांबळे ( युवा उद्योजक ) ,बसवराज गुंडप्पा गायकवाड ( युवा उद्योजक) ,दयानंद लक्ष्मण बनसोडे ( युवा उद्योजक ) यांना पुरस्कार देऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सन्मान केले