18.6 C
New York
Sunday, September 15, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

अक्कलकोटचे माजी नगरसेवक उत्तम गायकवाड यांचे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश

अक्कलकोट ( प्रतिनीधी )

अक्कलकोट तालुक्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व भाजप युतीचे नगरसेवक उत्तम गायकवाड यांचा मुंबई येथे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांच्या उपस्थितीत व पक्षाचे उपाध्यक्ष रवी थोरात सोलापूर शहराचे अध्यक्ष प्रशांत गोणीवार जिल्हा संघटक बाबुराव सावंत यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी पक्षांमध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img