22.9 C
New York
Sunday, May 18, 2025

Buy now

spot_img

सोलापूर येथील रिपाइंच्या जिल्हा मेळाव्या निमित्त अक्कलकोटच्या वतीने बैठक आयोजन

सोलापूर येथील रिपाइं च्या जिल्हा मेळाव्यास अक्कलकोट तालुक्यातून हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी नियोजन बैठक

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले
अक्कलकोट तालुका कार्यकारिणीची नियोजन बैठक अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
याप्रसंगी दि.२५ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील नॉर्थकोट मैदान येथे रिपब्लिकन पक्षाचा संविधान सन्मान जिल्हा मेळावा केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास आक्कलकोट तालुक्यातून बहुसंख्य हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्यासाठी नियोजनाची बैठक 12 फेब्रुवारी सोमवारी आक्कलकोट येथील मैंदर्गी रोड वरील भक्त निवास या ठिकाणी आयोजित करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा पदाधिकारी,
तालुका पदाधिकारी,युवक पदाधिकारी,शाखा अध्यक्ष,प्रमुख कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आव्हान आक्कलकोट तालुकाध्यक्ष आविनाश मडिखांबे यांनी केले आहे.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img