8.2 C
New York
Wednesday, January 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

आंबेडकरी चळवळीचे सोपान गायकवाड यांना अखेरच्या निळ्या सलाम देऊन निरोप

आंबेडकरी चळवळीचे सोपान गायकवाड यांना अखेरच्या निळ्या सलाम देऊन निरोप

अक्कलकोट(प्रतिनिधी)दि १२-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सोलापूर जिल्हा चिटणीस व आमचे प्रमुख मार्गदर्शक,कवी,कालकथीत सोपान यशवंत गायकवाड (काजिकणबस)यांचा अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाल्यांने आज त्यांना आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित अखेरच्या निळ्या सलाम देऊन निरोप देण्यात आली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील काजिकणबस येथे त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच बुद्ध चरणी सामुहिक बुध्दवंदना घेवून प्रार्थना करण्यात आली.याप्रसंगी
शोकाकुल रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.राजाभाऊ सरवदे,जिल्हा सरचिटणीस,शामसुंदर उर्फ रवि गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी,सोलापूर शहर सरचिटणीस बसवराज सोनकांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोट संचालक सिद्धार्थ गायकवाड, युवकचे जिल्हा सरचिटणीस विजयकुमार पोतेनवरु,शहर जिल्हा उपाध्यक्ष सुग़्रीव जेठीथोर,अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, तुळजापूर तालुका अध्यक्ष एस के गायकवाड,युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव,ता सचिव राजु भगळे,उपाध्यक्ष अंबादास गायकवाड,चंद्रकांत गायकवाड,इस्ममाईल आळंद,सिद्धार्थ गायकवाड,अशपाक अक्सापुरे, गोगांव उपसरपंच कमलाकर सोनकांबळे,शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड,उमेश शिवशरण,अक्कसलोट शहर अध्यक्ष अजय मुकणार,शुभम मडिखांबे,व रास पा चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुनिल बंडगर,पिआरपी चे,विकीबाबा चौधरी,रत्नाकर गायकवाड,तालुका कोषाध्यक्ष कृष्णा धोडमनी,दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी,बबलादा सरपंच बाबु निरगुडे,जयभीम आलेगांव,दिपक बनसोडे,सह इतर भीम सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img