तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या वतीने सम्यक सोनकांबळे यांची सत्कार
पुणे ( प्रतिनीधी )
इयत्ता सातवी मध्ये 95 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सम्यक शरणबसपा सोनकांबळे यांचे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे यांच्यावतीने समारंभ पूर्वक प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले यावेळी पतसंस्थेचे चेअरमन , व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी , संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग आणि विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थाचे सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते