4.7 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

पशुसंवर्धन दिना निमित्त गोगांव येथे लसीकरण शिबिर संपन्न

पशुसंवर्धन दिना निमित्त गोगांव येथे लसीकरण शिबिर संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनीधी )
पशुसंवर्धन दिना निमित्त गोगांव ता. अक्कलकोट येथे गाय व म्हशीच वंधत्व निवारण व शेळीच लसीकरण शिबिर घेण्यात आले या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, व जेष्ठ सदस्य प्रदीप जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू कोळेकर, तंटा मुक्त समिती अध्यक्ष सूर्यकांत जिरगे,कलेणी कोंडे, काळे, आदी उपस्थित होते यावेळी गावातील शेळीना लसीकरण करण्यात आले व गाय व म्हशीच वंधत्व तपासणी करण्यात आले

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img