16.5 C
New York
Sunday, September 29, 2024

Buy now

spot_img

संविधान सोनकांबळे दहावी परीक्षेत उत्तीर्ण


अक्कलकोट ( प्रतिनीधी )अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथील रहिवाशी सध्या कुरकुभ येथे नोकरीस असलेले शरणबसपा सोनकांबळे यांचे चिरंजीव संविधान सोनकांबळे यांनी ८०% गुण मिळवून दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे श्री मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड या शाळेत शिकत असून मुख्याध्यापिका भोसले मॅडम, वर्गशिक्षका पल्लवी वाठरकर , सहशिक्षका भाग्यश्री डबडे, सहशिक्षक किशोर सालगुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले
गोगांव येथे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img