दैनिक यश सिध्दी न्युज मुंबई विभाग मुख्य संपादक पदी विजय घनघाव
मुंबई ( प्रतिनीधी) अल्पावधीत लोकप्रिय झालेले दैनिक यश सिध्दी न्युजच्या मुंबई विभागीय मुख्य संपादक पदी विजय घनघाव यांचे निवड केल्याचे माहिती संपादक कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितले
अल्पावधीत लोकप्रिय झालेले दैनिक यश सिध्दी न्युज हे प्रिंट मीडिया सोबत डिजिटल मीडिया मध्ये अग्रसेर वृत्तपत्र असून सदर दैनिक डिजिटल व ईपेपर माध्यमातून जगभर प्रसिध्दी होत आहे ज्या वाचकांना वृत्तपत्र वाचण्यास मिळत नाही त्यांनी ईपेपर https://epaper.yashsiddhinews.com या वर ही अंक वाचू शकतात, ताज्या लाईव्ह बातमी पाहण्यासाठी http://www.yashsiddhinews.com या वेब पोर्टल भेट द्यावे आमच्या व्हॉट्स चॅनल वर बातम्या पाहण्यासाठी https://whatsapp.com/channel/0029VaASZZL7dmeXhulFdB0A याला फॉलो करा असे विभागीय मुख्य संपादक विजय घनघाव यांनी सांगितले