23.7 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

वागदरी येथे 38 लाख कामाचे भूमिपूजन हन्नुरचे उपसरपंच श्री सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न

वागदरी येथे 38 लाख कामाचे भूमिपूजन हन्नुरचे उपसरपंच श्री सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) वागदरी येथे विवध विकास कामाचे भूमिपूजन हन्नुरचे उपसरपंच श्री सागरदादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम अध्यक्षस्थानी सरपंच श्रीकांत भैरामडगी हे होते
आ सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून पर्यटन विकास खात्त्याकडून वागदरी येथील श्री परमेश्वर मंदिर सभामंडपसाठी 25 लाख रु व तसेच 2515 योजनेअंतर्गत श्री घाळीदास मंदिर सभामंडपसाठी 7 लाख रु आणि वार्ड क्रमांक 4 मधील माने घर ते भरमदे-कणमुसे घरापर्यंत सिमेंट रस्ता आणि बंदिस्त गटारसाठी 6 लाख रु असे एकूण 38 लाख रु कामास सुरुवात करण्यात आले

याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीशैल काका ठोंबरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मंदिर समितीचे सचिव मल्लप्पा मामा निरोळी , भाजपा जिल्हा सरचिटणीस बसवराज शेळके सावकर ,जेष्ठ नेते प्रदीप जगताप,सरपंच श्रीकांत भैरामडगी, मा उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी,सुनील सावंत,प्रकाश पोमाजी, घाळय्या मठपती सर, उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, ग्रा. प. सदस्य राजकुमार हुग्गे,हनिफ मुल्ला,शिवा घोळसगाव,रमेश मंगाणे, श्रीमंत कुंठोजी,शिवशरण यमाजी,परमेश्वर खसगी,दयानंद कुंभार, धनंजय सलगरे, रोहित शिंदे, राज शिंदे, सौरभ उंबरे, राम मोरे,विवेक कुंभार,संतोष पोमाजी, श्याम बाबर,शांतू कोठे,भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष जयश्री बटगेरी,महादेव सोनकवडे, रमेश मंगाने, मकबूल कणमुसे, परमेश्वर शेळके, माळप्पा धनगर, परमेश्वर मंदिर पंच कमिटी,परमेश्वर आराधना पंच कमिटी,घाळीदास मंदिर पंच कमिटी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img