24 C
New York
Sunday, June 23, 2024

Buy now

spot_img

आचेगांव ग्रामदैवत श्री शावरसिद्ध देवस्थान वतीने आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार

आचेगांव ग्रामदैवत श्री शावरसिद्ध देवस्थान वतीने आ. सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार
आचेगांव :- (बलवान गोतसुर्वे )अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार, लोकप्रिय आमदार, भाजप जिल्हाध्यक्ष आ.सचिन दादा कल्याणशेट्टी साहेब यांनी बहू प्रतीक्षेत उजनीचे पाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदारसंघात आणून वचनपूर्ती केल्याबद्दल व अक्कलकोट तालुक्यातील मतदारसंघात सर्वाधिक निधी मंजूर करून आणल्याबद्दल त्याच प्रमाणे आचेगावास सर्वाधिक निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामदैवत श्री. शावरसिद्ध व श्री. शिलिसिध्द देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी, व ग्रामपंचायत आचेगांव, समस्त ग्रामस्थ, यांच्याकडून, जगातील सर्वात लोकप्रिय भारत देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब व देशाचे गृहमंत्री मा. श्री. अमित शहा साहेब यांच्या सोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे छायाचित्र असलेले फोटो देऊन सत्कार व सन्मान करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा देवस्थान विश्वस्त मलकारी कोरे तसेच आचेगांवचे श्री. शावरासिद्ध ग्राम विकास पॅनलचे प्रमुख दत्तात्रय पाटील साहेब,(PI), महादेव पाटील,(माजी सरपंच),इरफान पटेल,रफीक मुल्ला (उपसरपंच,)तसेच ट्रस्टीचे विश्वस्त पदाधिकारी शावरसिद्ध जळगोडर सर, काशण्णा मेलेवडीयार , बिळेणी करीवडीयार, बनसिध्द पुजारी, मलकारी शिलेणी, सिद्धाराम सुतार व गावकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img