सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खाते तांत्रिक पतसंस्था चेअरमन पदी श्री महेश भोरे यांची बिनविरोध निवड
.: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खाते तांत्रिक पतसंस्थेच्या चेअरमन पदी श्री महेश भोरे यांची तसेच श्री संजय वाघमारे यांची व्हाईस चेअरमन पदी व श्री महेश जाधव यांची मानद सचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी संस्थेचे सर्व संचालक मार्गदर्शक श्री राजेंद्र माशाळ मावळते चेअरमन श्री प्रमोद जावळे व्हाईस चेअरमन श्री शक्ती लोखंडेश्री रामलिंग स्वामी श्री. बिराजदार श्री. चंद्रकांत सूळ श्री माने श्रीम सलगर श्री राजू लोकापुरे श्री परमेश्वर बिराजदार श्रीमती हांडे उपस्थित होते नूतन चेअरमन श्री महेश भोरे यांचा सत्कार श्री राजेंद्र माशाळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्रीमती वर्धेकर संस्थेचे सचिव श्री गायकवाड श्री विठ्ठल सोलंकर उपस्थित होते गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे डॉ. अश्विन करजखेडे तालुका आरोग्य अधिकारी अभिनंदन केले आहे









