27.6 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

spot_img

यशवंत सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप…

यशवंत सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप…

 

कळंब: प्रतिनिधी, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्य अभिषेक दिन व यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, श्री.बालासाहेब दोडतले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुकबधीर निवासी विद्यालय कळंब व पालवर राहणाऱ्या बांधवांना फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ दादाराव गुंडरे यांनी यशवंतराव होळकर यांचा इतिहास उपस्थितांना सांगितला. तर पुढे या कार्यक्रमाला सुभाष मैदाड ,दिपक हारकर, बंडु लांडगे,अक्षय शेंडगे, पत्रकार दत्ता गायके, बाळासाहेब दुगाने, सचिन हारकर,डाँ दादाराव गुंडरे, दिगांबर कस्पटे, नेताजी हारकर, अनिल शिंपले, अक्षय भंडारे , करण गायके, सतिश वैद्य,अमोल मैदाड,डॉ अशोक शिंपले ,संतोष घाटूळे , आश्रूबा कोठावळे, गोरख कोळी,महादेव हाजगुडे, यांच्या सह शाळेतील विद्यार्थी , शिक्षक, शिक्षकेत्तर, कर्मचारी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अशोक शिंपले यांनी केले .
तर आभार शाळेचे शिक्षक आश्रुबा कोठावळे यांनी मानले.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img