7.1 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

नमो चषक’ तयारीची मा आ सचिनदादा कल्याणशेट्टी कडून आढावा बैठक

नमो चषक’ तयारीची मा आ सचिनदादा कल्याणशेट्टी कडून आढावा बैठक

शिरवळ : हणमंत घोदे
भारतीय जनता पार्टी आयोजित नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजनासंदर्भात मतदारसंघातील युवा सहकाऱ्यांशी संवाद साधत आढावा बैठक घेण्यात आले.

मतदारसंघस्तरावर १२ जानेवारी ते २६ जानेवारीदरम्यान नमो चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून त्यासंदर्भात आज मतदारसंघातील व जिल्ह्यातील युवा सहकाऱ्यांसोबत नियोजनात्मक बैठक संपन्न झाले असून
नमो चषकात क्रिकेटसह कुस्ती, कबड्डी व खो-खोसारख्या मातीतील खेळांचाही समावेश असून ग्रामीण भागातील तरुणांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे मनोगत याप्रसंगी व्यक्त मा आमदार सचिनदादा यांनी व्यक्त केले . यावेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img