-0.7 C
New York
Sunday, February 9, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पत्रकार गौतम बाळशंकर यांचा सन्मान

आमदार सचिन  कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पत्रकार गौतम बाळशंकर यांचा सन्मान

अक्कलकोट प्रतिनिधी :-

सहा जानेवारी दर्पण दिन अर्थात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्याची लोकप्रिय पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करीत असताना. दैनिक लोकसह्याद्रीचे प्रतिनिधी युवा पत्रकार गौतम बाळशंकर यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून युवा पत्रकार गौतम बाळशकर सामाजिक राजकीय वैचारिक लिखाण करत असून सतत सामाजिक सर्वे संदर्भात लिखाण करण्यास मध्ये अग्रेसर असणारे गौतम बाळ शंकर यांची ख्याती आहे. पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सन्मान झाल्याने. दैनिक लोक सह्याद्रीचे संपादक अमरसिंह शेंडे व्यवस्थापक नागेश भोसले, हन्नुर ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर दादा कल्याण शेट्टी, माजी सरपंच कोंडीबा सोनकांबळे, माझे सरपंच निलेश बाळशंकर, दैनिक यशसिद्धीचे संपादक कमलाकर सोनकांबळे भाजपा नेते निजाप्पा गायकवाड युवा नेते धोंडूराज बनसोडे, आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

- Advertisement -spot_img
spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img