-2.6 C
New York
Sunday, December 1, 2024

Buy now

spot_img

सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने मोफत भव्य महाशिबिर 

सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने मोफत भव्य महाशिबिर 

 

सोलापूर ( प्रतिनीधी )
सिद्धार्थ तालीम संघाच्या वतीने माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मोफत महा शिबिर आयोजन करण्यात आले आहे दि. 7 फेब्रुवारी रोजी बुधवार स्थळ सिद्धार्थ तालीम संघ आवसे वस्ती आंबराई या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये बांधकाम कामगार नोंदणी या योजनेसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड वारसदार आधार कार्ड एक फोटो बँक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड हेल्थ कार्ड ई श्रम कार्ड बँक पासबुक झिरो अकाऊंटवर शासकीय बँक आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणारे आवश्यक, सोलापूर महानगरपालिका (UCD)विभागाकडून दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र वाटप(BPL)
लागणारे कागदपत्र 3 फोटो आधार कार्ड रेशन कार्ड तरी आपण सर्वांनी या शिबिरामध्ये भाग घेऊन वरील योजना चा लाभ घ्यावा असे आवाहन विनोद वाघमारे आधारस्तंभ जयंती उत्सव अध्यक्ष राकेश माने धम्मचक्र प्रवर्तन दिन अध्यक्ष तेजस वाघमारे यांनी केले आहे

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img