23.1 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

वागदरी येथे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच वतीने महिला दिना निमित्त 101 महीलाचा सन्मान

वागदरी येथे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच वतीने महिला दिना निमित्त 101 महीलाचा सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) हन्नुर गावाचे उपसरपंच युवा नेता सागर दादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त वागदरी ता. अक्कलकोट येथे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच वतीने महिला दिना निमित्त 101 महीलाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आले

सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच अध्यक्ष शाम बाबर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून वागदरी मध्ये विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचे सन्मान करण्यात आले यावेळी संघर्ष सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष महादेव सोनकवडे वागदरी ग्रामपंचायतचे उपसरपंच पंकज सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान सोहळा घेण्यात आले

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी मनीषा कुन्हाळे मॅडम, अनुसया कलशेट्टी मॅडम ,गिरी मॅडम रेखा सोनकवडे मॅडम, कन्नड माध्यम शैलजा पोमाजी मॅडम, मनोळी मॅडम, महानंदा पोमाजी, रेणुका चौगुले, पोलीस मित्र ललिता भटारे,जगदेवी मुरळी,अशा अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनी कामगिरी करणाऱ्या महिला माता-भगिनींचा मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img