19.4 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

spot_img

अक्कलकोट वागदरी रोडवर सांगवी बु गावाजवळ भीषण अपघात

अक्कलकोट वागदरी रोडवर सांगवी बु गावाजवळ भीषण अपघात

शिरवळ – प्रतिनिधी
अक्कलकोट वागदरी रोडवर सांगवी बु गावाजवळ आज संध्याकाळी वॅगनर कार व टू व्हीलर याच्या मध्ये भीषण अपघात झाले असून टू व्हिलर वरील अपघातग्रस्त हे शिरवळ येथील बालाजी थोरात कृषी सहायक व शिरवळवाडी येथील सिद्धाराम शिरगांपुरे कृषी सहायक असे त्याचे नाव असल्याचे समजते कार मधील जखमी पुणे येथील रहिवासी असून पुढील उपचारा साठी सगळ्यांना अक्कलकोट येथे पाठवण्यात आले आहे

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles