.
अक्कलकोट पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
जागतिक महिला दिनानिमित्त अक्कलकोट होमगार्ड पथकाच्या वतीने पथकातील सर्व महिला होमगार्ड दक्षिण पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अंमलदार उत्तर पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अंमलदार यांचा सन्मान व गौरव दक्षिण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय स्वामी साहेब यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आले या कार्यक्रमास नॉर्थ व साऊथ पोलीस कर्मचारी व गणपतराव कलशेट्टी खेडगी कॉलेज सर पुरुष होमगार्ड अधिकारी दसाडे करपे राजप्पा चानकोटे राजू पाटील लोणी सिन्नर लक्ष्मण. सिद्धार्थ घटकांबळे जामदार सचिन बिराजदार आनंद गायकवाड महेश पुराणिक मैत्रे जावेद मुल्ला सोनू सोनकांबळे कल्लाप्पा पवार व सर्व होमगार्ड पथक अक्कलकोट आधी होमगार्ड व पोलीस कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते