-4.3 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने निजपा गायकवाड यांचे वाढदिवस साजरा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नीजपा गायकवाड यांचे वाढदिवस साजरा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) भाजपा अनुसूचित जाती जमाती तालुकाध्यक्ष निजपा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा अक्कलकोट व सिद्धार्थ सोशल फाउंडेशन यांच्यावतीने तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले
यावेळी बोलताना कमलाकर सोनकाबळे म्हणाले की राजकीय क्षेत्रात काम करत असताना निजप्पा गायकवाड यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अनेक गरजू वंचित लोकांना न्याय देण्याचे काम करत आहे तसेच सिद्धार्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू गरीब लोकांना विविध कामात सतत मदत करत असतात मागासवर्गीय वस्तीमध्ये विविध गावात विकास कामासाठी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व आमदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणून अक्कलकोट तालुक्यातील मागासवर्गीय वस्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहे यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश जगताप, तालुका सचिव विश्वनाथ चव्हाण, कार्याध्यक्ष गौतम बाळशंकर, सल्लागार महेश गायकवाड, किरनळी गावचे सरपंच सतीश कणमुसे, मकबुल कणमुसे, अस्लम मुल्ला, ग्रामपंचायत सदस्य श्याम सोनकांबळे, दत्ता शिदोरे यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles