25.9 C
New York
Saturday, June 15, 2024

Buy now

spot_img

संत नरहरी प्रतिष्ठान चा पुरस्कार वितरण संपन्न

संत नरहरी प्रतिष्ठान चा पुरस्कार वितरण संपन्न

वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे यांच्यासह
पत्रकार राजेश जगताप, नंदकुमार जगदाळे, अरविंद पाटील यांचा झाला सन्मान

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
संत नरहरी प्रतिष्ठान व चंद्रकांत वेदपाठक सामाजिक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या अमृत महोत्सव काळात राज्य स्तरीय 75 कर्तुत्वान आदर्श व्यक्तीचा स्मृती चिन्ह गौरव पुरस्कार वितरण व 75 गरीब निराधार महिलांना साडी व धान्य वाटपाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे चंद्रकांतदादा वेदपाठक यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी व दिपस्तंभासारखे असल्याचे .. गौरवोद्गार वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे
यांनी काढले
संत नरहरी प्रतिष्ठान व चंद्रकांत दादा वेठपाठक सामाजिक मित्र मंडळ यांच्या वतीने राज्यातील 75 विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती चा स्मृती चिन्ह देऊन गौरव व 75 गरीब निराधार महिलानां साडी व धान्य वाटप व प्रत्येकी रुपए शंभरची भाऊबीज मदतीचा चा कार्यक्रम पहिल्या सत्रामध्ये – ला राजशेखर कापसे सिद्धया मठ राजेद्र हत्ते रोटरीचे आनंदकुमार गंदगे उपअधिक्षक विजयालक्ष्मी कुरी ओंकारेश्वर उटगे पोनि स्वामी संजय देशमुख मान्यवरांच्या उपस्थिती .. सर्जेराव सभागृह येथे संपन्न झाला . दुपारच्या सत्राचे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विरक्त मठाचे म नि प्र बसवलिंग स्वामीजी होते . व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती मध्ये वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे
उमेश काशीकर जगदिश महामुनी स्वराज पोलीस मित्र मंडळ अधिकार संघटना जिल्हा अध्यक्ष
दिनेश काटकर स्वामीनाथ हेगडे राजेश पंडित धनश्री उत्पात विनोद भोसले पांचाळ समाज लातुर जिल्हाध्यक्ष विजयकुमार दिक्षित नरहरी प्रतिष्ठान लातुर जिल्हा सचिव बाळासाहेब दिक्षित मिलिंदकुमार महामुनी भारतीय नरहरी प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पंडीत विजयकुमार पोतदार . नगरसेवक अशपाक बळोरगी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे प्रांतपाल राजशेखर कापसे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .

.. या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्काराने झाला गौरव

..स्वामी समर्थ राज्यस्तरीय सेवा पुरस्कार
महेश इंगळे श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले सुरेश पुजारी महाराज . ..
रमेश निलेगावकर राघवेंद्र बागेवाडीकर संतोष पंडीत माणिक मंद्रुपकर इंजिनियर राजशेखर बोदले गुरुनाथ पोतदार महेश सेडम मिलिंद पंडीत नंदकुमार पोतदार
आदर्श पत्रकार नंदकुमार जगदाळे अरविंद पाटील राजेश कुमार जगताप विरुपाक्ष कुभार अरुण जाधव नुरअहमद बागवान वसंतराव पोतदार सुप्रिया वेदपाठक अतुल जाधव अँड सापटणेकर माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे बसलिंग खेडगी माजी विरोधी पक्षनेता अशपाक बळोरगी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यशवंत धोंगडे मिलन कल्याणशेट्टी नरेश रेवणकर मिलिद पोतदार कविता छिरसागर गणेश छिरसागर डॉ मामीन पिरजादे डाँ अशोक राठोड डॉ मलगोंडा प्रा कडबगावकर प्रा . फैजुनिसा डांगे ऐश्वर्या वेदपाठक मुकुंद वेदपाठक संजय माणकापुरे संतोष दिक्षित वैशाली हावनुर आदि 75 मान्यवरांचा सन्मानपत्र गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब अक्कलकोट माजी अध्यक्ष पत्रकार सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल वेदपाठक राहुल वेदपाठक ओंकार वेदपाठक किरण वेदपाठक स्वामीनाथ हेगडे आकाश वेदपाठक स्वामीराव गायकवाड दिपक पोतदार अनिल वेदपाठक अनिल पवार सागर वेदपाठक स्वामीनाथ हरवाळकर दशरथ हरवाळकर रवि गोरे संतोष वगाले दिनेश माने सुरेश वेदपाठक साईनाथ होटकर आकाश वेदपाठक सागर वेदपाठक गुरुपादप्पा हरवाळकर रवि धर्माधिकारी रवि गोरे चंद्रकांत हुंडेकरी आदिनी परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img