23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

वागदरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी पंकज सुतार यांचे बिनविरोध निवड

वागदरी ग्रामपंचायत उपसरपंचपदी पंकज सुतार यांचे बिनविरोध निवड

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) वागदरी ग्रामपंचायत येथील उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी यांनी राजानामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी
कार्याध्यक्ष सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया घेण्यात आले यावेळी
विस्तार अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदरशनाखाली ग्रामविकास अधिकारी राजकुमार कणमुसे यांनी सदर निवडीचे कामकाज पार पाडले
ग्रामपंचायत वागदरी येथे उपसरपंच निवडीचे कार्यक्रम घेण्यात आले उपसरपंच पदासाठी पंकज मलकप्पा सुतार हे एकमेव अर्ज आल्यामुळे उपसरपंचपदी पंकज सुतार यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर कार्याध्यक्ष श्रीकांत भैरामडगी
यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद घोळसगाव, अंबुबाई मंगाणे, श्रीकांत इंडे, राजकुमार हुग्गे, हनिफ मुल्ला, लक्ष्मीबाई पोमाजी, कावेरी नंजुडे, सिंधूबाई सोनकवडे, शारदाबाई रोंटे , सुजाता घुले – पोमाजी, या सदस्याच्या उपस्थिती निवड प्रक्रिया घेण्यात आले

निवडी नंतर माजी सरपंच रवि वरनाळे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष शरणप्पा मंगाणे, लक्ष्मण भैरामडगी
शिवराज ( मंत्री ) पोमाजी सुधीर सोनकवडे, लक्ष्मण मंगाणे, प्रकाश पोमाजी, घळाय्या मठपती, मुतू मंगाणे, रवी पोमाजी, विकास नंजुडे , रेवणपा सलगरे, इसराल नदाफ, श्रीसेल पोमाजी, मलकप्पा सुतार, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी केले

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img