-0.2 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

अक्कलकोट स्टेशन उड्डाणपुलाचे भूमिपूजन

अक्कलकोट स्टेशन उड्डाणपुलाचे भूमिपूजन

अक्कलकोट ( प्रतिनीधी )

अक्कलकोट स्टेशन ते नागणसुर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी रेल्वेगेट येथे उड्डाणपुलाचे बांधकाम तसेच पोच मार्गाचे विकासकामांचे भूमिपूजन खासदार श्री.ष.ब्र.डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की,लवकरच उड्डाणपुलाचे उत्कृष्ठ दर्जाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी हा पूल खुला करण्यात येणार असून आपलं अक्कलकोट विकासाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकणार आहे.

यावेळी माजी जि.प. सदस्य श्री. महिबूब मुल्ला, श्री. जाफर मुल्ला, श्री. शिवशरण जोजन, श्री. गजानन उडचण, श्रीकांत चव्हाण, श्री. भीमा तोरणगी, ग्रामविकास अधिकारी श्री. दयानंद खोबण, श्री. विठ्ठल अमोगी, श्री. मानतेश पाटील, श्री. परमेश्वर यादवाड, श्री. गणपती सुतार, श्री. गिरमल गंगोंडा, श्री. संजय प्रचंडे, श्री. ओम गंगोंडा, सरपंच श्री. महादेव चव्हाण, श्री. बसवराज मंटगी, अधीक्षक अभियंता श्री. संजय माळी, कार्यकारी अभियंता श्री. डी.एम. गावडे, उपअभियंता श्री. अमोल खमीतकर, शाखा अभियंता श्री. आर.एस. डहाले, श्री. विजय पाटील, जेऊरवाडी सरपंच श्री. संदीप राठोड, उपसरपंच वृषाली भालेराव, सदस्य श्री. विजय भालेराव, श्री. रोहित भालेराव, श्री. विश्वनाथ देवरमनी, श्री. उमेश पांढरे, श्री. राम हुक्केरी, श्री. नागराज कुंभार, श्री. महादेव बडडुरे, श्री. महेश पाटील, श्री. प्रीतम पवार, ठेकेदार श्री. बी.एस. पटेल, श्री. चंद्रकांत गुरव, श्री. मल्लिनाथ हडपद, श्री. धोंडप्पा बनसोडे, श्री. अजय पाटील, श्री. खंडप्पा वग्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles