23.3 C
New York
Wednesday, July 24, 2024

Buy now

spot_img

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ओंकार स्वयंसहाय्य महिला बचत गट वर्धापन दिन साजरा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ओंकार स्वयंसहाय्य महिला बचत गट वर्धापन दिन साजरा

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व संजय नगर येथील ओंकार स्वयंसहाय्य महिला बचत गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आली.
प्रारंभी या कार्यक्रमात सखी शहरस्थर संघाचे अध्यक्ष उत्तरा जाधव ,अध्यक्ष सुर्वणा इंगळे , सचिव प्रणिता जगताप यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे उत्तरा जाधव यांनी ओंकार स्वयंसहाय्य महिला बचत गटाच्या वर्धापन दिन निमित्त त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले . सर्व बचत गटातील पदाधिकारी व सदस्याच्या हस्ते केक कापून वर्धापन दिन साजरा केला
यावेळी सदस्य अंजली इंगळे , सुनिता इंगळे , सरोज जगताप , अनिता डोके, सखुबाई घाटे , लक्ष्मीबाई भत्ता , अश्विनी सागरे , साखरबाई जमादार आदी उपस्थित होते

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img