-2.5 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

अक्कलकोट येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नवमतदाता संमेलन’

अक्कलकोट येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नवमतदाता संमेलन’

अक्कलकोट (प्रतिनीधी)
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नवमतदाता संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांनी लोकशाही तसेच मतदानाचे महत्त्व सांगत नवमतदारांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी म्हणाले की, मा. मोदीजींचे मार्गदर्शन नेहमीच देशातील जनतेला सकारात्मक ऊर्जा देणारे ठरते, मोदीजींसह देशातील युवकांनी देखील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले असून हे स्वप्नपूर्ती करण्यासाठी मतदान करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.अक्कलकोट येथील लोकापूर मल्टीपर्पज हॉल येथे या संमेलनात नवमतदारांसह अनेक मान्यवर सहभाग घेतले होते यावेळी नवमतदारांसह पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles