19.5 C
New York
Sunday, June 16, 2024

Buy now

spot_img

वागदरी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते 11कोटी विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

वागदरी येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते 11कोटी विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

शाम बाबर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी भाजपामध्ये प्रवेश

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) वागदरी येथे अक्कलकोट विधानसभा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते अकरा कोटीच्या विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला
यावेळी कार्यक्रम अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते वागदरी ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल ठोंबरे हे होते यावेळी सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम घेण्यात आले यावेळी व्यासपीठावर स्वामी समर्थ साखर कारखान्याचे चेअरमन श्री संजीवकुमार पाटील,श्री मोतीराम राठोड श्री शिवशरण जोजन, श्री आप्पासाहेब बिराजदार श्री महेश हिंडोळे, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्री अप्पू परमशेट्टी, सौ.सुरेखाताई होळीकट्टी, श्री राजू बंदीछोडे, श्री गुंडप्पा पोमाजी,श्री सिद्धाराम बिराजदार,श्री प्रदिप जगताप,श्री धोंडप्पा यमाजी, वागदरी सरपंच श्री श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच लक्ष्मीबाई पोमाजी,श्री बसवराज शेळके, उपसरपंच श्री सागर कल्याणशेट्टी, श्री शाणप्पा मंगाणे,श्री प्रदीप पाटील,श्री कमलाकर सोनकांबळे,उपस्थित होते यावेळी वागदरी ग्रामस्थांच्या वतीने क्रेनच्या सहायाने मोठा हार घालून जंगी सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी वागदरी परिसरातील कार्यकर्त्यांना संपर्क होण्यासाठी भाजपा संपर्क कार्यालय उद्घाटन आमदार सचिन कल्याणशेट्टी व भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना प्रदीप पाटील यांनी वागदरी गावासाठी विकास कामासाठी दिलेले निधी यांची सविस्तर मांडणी केले यावेळी गडीनाड रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री एस एस शेळके प्रशालेचे चेअरमन बसवराज शेळके यांचे खाजदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले नूतन तंटामुक्त समिती अध्यक्ष शरणप्पा मंगाणे यांचे ही सन्मान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की वागदरी जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व मतदाराचे मी आभार मानतो त्यांनी माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात वागदरी गाव असू द्या किंवा वागदरी जिल्हा परिषद मतदार संघ असू द्या प्रत्येक गावातील विकास कामासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, गावाच्या विकासासाठी आपण सर्वाने जोमाने कामाला लागून केंद्रात व राज्यात भाजपाचे सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, केंद्र व राज्य शासनाने गोर गरीब जनतेसाठी राबिवण्यात येणारे विविध योजनेचे माहिती सर्व सामान्य लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करावे, राज्यामध्ये एकनाथ शिंदे, देविंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा योजना चालू केले आहे आणि केंद्राच्या प्रधान मंत्री कृषी सन्मान योजना अंतर्गत मिळणाऱ्या २००० प्रमाणे शेतकऱ्यांना राज्य शासन ही लवकर दोन दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करणार आहेत हे सरकार सर्व सामन्याच्या हितासाठी , विकासासाठी प्रयत्न करणारे सरकार आहे यापूर्वी अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्ता खूप खराब होते ते सर्व रस्ते आज जवळ पास चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे या भागातील शेतकऱ्याचे विजेचे समस्या मोठी होते ते देखील समस्या भुरिकवठे येथे ३३के व्ही उपकेंद्र झाल्यामुळे समस्या गेले असून शेतकऱ्यांना चांगले वीज पुरवठा होत आहे.
यावेळी खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्राच्या विविध योजना व प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्याचा माहिती लोकांना समजावून सांगितले यावेळी वागदरी जील्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने जन समुदाय उपस्थित होते यावेळी वागदरी गावामध्ये संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ३०० लाभार्थी यांना लाभ मिळवून दिल्याबद्दल संजय गांधी निराधार समिती सदस्य सुनील सावंत यांचे विशेष सत्कार करण्यात आले
वागदरी येथील संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्याम बाबर व त्यांच्या मित्रपरिवाराच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्यात आले यावेळी आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, हनूरचे उपसरपंच सागर दादा कल्याणशेट्टी, बसवराज शेळके, प्रदीप जगताप, भाजपा महिला तालुकाध्यक्ष सुरेखा होळीकट्टी , श्रीशैल ठोंबरे या मान्यवराच्या प्रमुख उपस्थित नवीन भाजपा कार्यकर्त्यांचे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले.

या कार्यक्रमात इ डब्ल्यू एस अंतर्गत एम एस सी बी मध्ये नव्याने भरती झालेल्या विद्युत कर्मचाऱ्यांचे व एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याचे सत्कार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी श्री कल्लप्पा बिराजदार,श्री सिद्धाराम बटगेरी ,श्री सुनील सावंत, श्री प्रकाश पोमाजी,श्री संतोष पोमाजी,श्री शंकर उणदे,श्री सतीश कणमुसे,श्री श्रीमंत कुंटोजी,श्री सिद्धाराम मठपती,सौ विद्याताई स्वामी,श्री बाळासाहेब भोसले, श्री बाबन जमादार,श्री राजू पटणे,श्री राजू किवडे, श्री राजकुमार हुग्गे,श्री हनिफ मुल्ला,श्री घाळय्या मठपती,श्री हणमंत घोदे,श्री वीरभद्र पुरंत, श्री राजू मंगाणे,श्री बसवराज पाटील,श्री शिवा घोळसगाव,श्री श्याम बाबर,श्री महादेव सोनकवडे,जयश्री बटगेरी, सविता चलगिरी, रूपा शीरगण, जयश्री पाटील, दौलप्पा सरसंबे, पिंटू गावडे ,राजकुमार पोमाजी, मडप्पा उमराणे अशोक सावंत, सुनील गाडीवडार, श्रीशैल चौगुले, धनराज सलगरे, रमेश मंगाणे
व तसेच वागदरी जि. पं गटातील सरपंच, पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img