-2.5 C
New York
Sunday, February 25, 2024

Buy now

कमलाकर सोनकांबळे यांची ऑल इंडिया संपादक संघाचे पुणे विभाग अध्यक्षपदी निवड

कमलाकर सोनकांबळे यांची ऑल इंडिया संपादक संघाचे पुणे विभाग अध्यक्षपदी निवड

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) ऑल इंडिया संपादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कुमार परब आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष परमेश्वर मस्के यांच्याकडून दैनिक यश सिध्दी न्युज संपादक कमलाकर सोनकांबळे, यांची पुणे विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले या निवडीचे विविध सामाजिक संघटनेकडून अभिनंदन करून शुभेच्या देण्यात येत आहे अक्कलकोट आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सिद्धार्थ गायकवाड, शेळके प्रशालेचे चेअरमन तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस बसवराज शेळके, सरपंच सौ. वनिता सुरवसे, ग्रामीण रुग्णालय अधिक्षक रवींद्र बनसोडे, आंबेडकरवादी विचारवंत लेखक दत्तात्रय गायकवाड, यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले यावेळी बोलताना कमलाकर सोनकांबळे म्हणाले की देशातील व महाराष्ट्रातील संपादकाचे विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून केंद्र व राज्य शासनाचे वृत्तपत्र व जाहिरात विषय समस्या केंद्राकडे मांडण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
ऑल इंडिया संपादक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांच्या मार्गदर्शाखाली महाराष्ट्रात संघाचे काम प्रत्येक जिह्यात तालुक्यात पोचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले

- Advertisement -spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles