22.4 C
New York
Tuesday, July 23, 2024

Buy now

spot_img

रस्ता कामासाठी शिरवळवाडी ग्रामपंचायतने चार आंबेचे झाड जमीनधोस्त केले

रस्ता कामासाठी शिरवळवाडी ग्रामपंचायतने चार आंबेचे झाड जमीनधोस्त केले

बेकायदेशीर झाडे कतल करणाऱ्या ग्रामपंचायतवर कार्यवाहीसाठी वनीकरण विभागाला तक्रार करणार : हणमंत घोदे

शिरवळ : ( प्रतिनीधी )
शिरवळवाडी येथे 25 / 15 योजने अंतर्गरत रस्ता मंजूर असून ते रस्ता वार्ड क्र 3 मधे करण्याचे ठरवून रस्ता व गटार करण्याच्या कामी रस्ता रुंदीकरण करून कुठलेही परवाना न घेता श्रीमंत जिरगे यांनी 20 वर्षे संगोपन केलेले घरापुढे लावलेले 4 आंबेचे झाडे ग्रामपंचायतकडुन फळासकट जमीन उध्वस्त केले आहे. घरमालक श्रीमंत जिरगे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत संगशेट्टी यांना विनंती करून सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून न घेता ग्रामपंचाय कडून मनमानी करून फळ लागलेले 4 आंबेचे झाड मुळा सकट उखडून काढण्यात आले . रत्याला अडचण होत नसताना सुद्धा गावातील राजकारण करण्यासाठी झाडे काढण्यात आले रस्ता करताना एकाच बाजूचे रस्ता रुंदीकरण करून श्रीमंत जिरगे यांचा घरपुढील 4 आंबेचे झाडे मुद्दामहून काढण्यात आले

चौकट
मी ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत संगशेट्टी यांना विनंती केलो पण त्यानी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही व 4 आंबेचे फळे लागलेले झाड JCB च्या साह्याने काढून टाकले

श्रीमंत जिरगे

चौकट
ग्रामपंचायत काम करत असताना जाणीवपूर्वक राजकारण करून गरीब लोकांवर अन्याय करीत आहेत, रस्त्याला कुठलीही अडचण नसताना मुद्दाम फळ लागलेले आंबेचे झाड काढण्यात आले असून या बाबत मी वनीकरण विभागाला लेखी तक्रार करून ग्रामपंचायत वर कार्यवाही मागणी करणार आहे

हणमंत घोदे,
ग्रामपंचायत सदस्य शिरवळवाडी

- Advertisement -spot_img

Related Articles

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img